शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2023 : आगामी अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी सरकार करू शकतं मोठ्या घोषणा

व्यापार : परंपरा... बजेटपूर्वी संसदेत हलवा समारंभाचा उत्साह, अर्थमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल

व्यापार : Budget 2023 : ऑनलाइन गेमिंगसाठी अर्थमंत्री काय घोषणा करू शकतात? कर नियमांमध्ये होऊ शकतो मोठा बदल

व्यापार : Union Budget 2023 : खरंच मध्यमवर्गीयांचं दुखणं समजणार का अर्थमंत्री, की यावेळी हाती येणार निराशा?

व्यापार : Budget 2023 : आगामी अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग होणार?

व्यापार : Union Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी कमी होणार का पेट्रोल-डिझेलचे दर? पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्यापार : Budget Session 2023: केंद्राचा पेटारा उघडणार! अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा! 31 जानेवारीपासून ६ एप्रिलपर्यंत चालणार

व्यापार : Budget 2023: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मिळाली Good News, केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw केली महत्त्वाची घोषणा

सोशल वायरल : Budget 2023: 1950 मध्ये 'इतका' होता आयकर; स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे डॉक्यूमेंट व्हायरल

व्यापार : अर्थसंकल्प ‘खूश’ करणार की, मंदीच्या कचाट्यात सापडणार?