शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024 : 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, स्वावलंबी झाल्या; आता 3 कोटींचं लक्ष्य

व्यापार : करदात्यांची घोर निराशा! टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांचा कार्पोरेटला दिलासा

व्यापार : Budget 2024 : १ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?

व्यापार : अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा: १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० यूनिट मोफत वीज देणार

व्यापार : मोदी सरकारकडून PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना मदत - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

लोकमत शेती : Budget 2024: शेतकऱ्यांसाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूदी?

व्यापार : ग्रामीण भागात घरेच घरे! अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी दोन कोटी 'आवास'

लोकमत शेती : बजेटच्या या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का?

व्यापार : Budget 2024 सादर होण्याआधीच सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सध्याची स्थिती

संपादकीय : आजचा अग्रलेख: निम्मे जनधन बाईचे!