शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : “अंतरिम असला तरी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प”; छगन भुजबळ यांनी केले स्वागत

महाराष्ट्र : निराशाजनक, नकारात्मक अन् नाविन्य नसलेला अर्थसंकल्प; जयंत पाटलांची तिखट प्रतिक्रिया

महाराष्ट्र : वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास, बावनकुळेंची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

व्यापार : देश एका मोठ्या संकटाकडे, अर्थसंकल्पातून 'चाहूल'; अर्थमंत्र्यांचा समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र : “विकासाचा आभास निर्माण करणारे अर्थहीन, अंतरिम नाही, अंतिम बजेट”: विजय वडेट्टीवार

व्यापार : Budget 2024 : १ तासाचं भाषण आणि काही स्वस्तही झालं नाही, काही महागलंही नाही; पण का?

लोकमत शेती : Budget 2024 : अनुदानाची अपेक्षाच नाही, तुम्ही केवळ हक्काचा बाजारभाव द्या!

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...

लोकमत शेती : Budget 2024: शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी 'या' घोषणा

लोकमत शेती : अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?