शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024 मध्ये बेसिक टॅक्स सूट मर्यादा ५ लाखांपर्यंत? ओल्ड टॅक्स रिजिम वाल्यांनाही जबरदस्त फायदा

व्यापार : Budget 2024: ₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा

व्यापार : Budget 2024 नंतर 'या' शेअर्समध्ये होऊ शकतो मोठा फायदा, लिस्टमध्ये RVNLचा देखील समावेश

व्यापार : मिनिमम बेसिक सॅलरी ₹१५००० वरुन वाढून होऊ शकते ₹२५०००, Budget मध्ये होऊ शकते घोषणा

व्यापार : Budget 2024 : स्टँडर्ड डिडक्शनची सूट मर्यादा वाढून १ लाख रुपये होणार का? २३ जुलैला मिळणार उत्तर

राष्ट्रीय : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रशासनात मोठे बदल? कॅबिनेट सचिव गौबा पीएमओत जाणार?

राष्ट्रीय : ‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम

व्यापार : महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता

व्यापार : Union Budget 2024 : एलपीजीच्या सबसिडीसाठी ₹९००००००००००, अर्थसंकल्प २०२४ मध्ये काय होऊ शकतात घोषणा?