शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

सखी : अर्थसंकल्प विशेष: 'लखपती दीदी' योजनेची मर्यादा आता ३ कोटी, महिलांसाठी लाभदायक ही योजना नेमकी काय?

व्यापार : अंतरिम अर्थसंकल्पाचा परिणाम, शेअर बाजारात हाहाकार; सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : फक्त महाराष्ट्रावरच अन्याय का?, आम्हाला न्याय्य आणि समान वागणूक का दिली जात नाही?

महाराष्ट्र : “देशासह राज्याच्या विकासालाही चालना, विकसित भारताची पायाभरणी करणारे बजेट”: अजित पवार

नागपूर : आज सादर केलेला अर्थसंकल्प अंतरिम नसून 'अंतिम', भांडवलदारांचा कर कमी- विजय वडेट्टीवार

व्यापार : सोलारबाबत मोठ्या घोषणा, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; एक्सपर्ट म्हणाले ₹२४० पर्यंत जाणार भाव

लोकमत शेती : Budget 2024 : 'अन्नदाता दु:खी भव?' अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा

लोकमत शेती : Budget 2024 : खाणाऱ्याला स्वस्त, मात्र पिकवणाऱ्याला काहीच नाही, आयात-निर्यात धोरण चुकीचं! 

महाराष्ट्र : “अंतरिम असला तरी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प”; छगन भुजबळ यांनी केले स्वागत

महाराष्ट्र : निराशाजनक, नकारात्मक अन् नाविन्य नसलेला अर्थसंकल्प; जयंत पाटलांची तिखट प्रतिक्रिया