शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

गोवा : पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे?

गोवा : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी

मुंबई : पालिकेचा शिक्षणासाठी ३,४९७ कोटींचा अर्थसंकल्प

महाराष्ट्र : Budget 2023: तीन नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा, ४० हजार बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर

व्यापार : Budget 2024: डोक्यावरचा सूर्य एक कोटी घरांमध्ये करणार सूर्योदय!

व्यापार : Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप...

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना अधिक अपेक्षा

व्यापार : अन्नदात्याला मिळाले आर्थिक बळ, अर्थसंकल्पात १.२७ लाख कोटींची तरतूद; पीएम किसान योजनेचा हप्ता जैसे थे

व्यापार : ३ कोटी महिला बनणार ‘लखपती दीदी’, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आयुष्मान योजनेत; आर्थिक व वैद्यकीय काळजी घेणार

मुंबई : Budget 2024: शालेय शिक्षणासाठी ७३ हजार कोटी, सहा टक्क्यांची वाढ