शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024 Expectations: घर खरेदी करणाऱ्यांना अर्थसंकल्पात मिळू शकते खुशखबर, सरकार करू शकते 'ही' घोषणा

व्यापार : Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

व्यापार : 1 जुलै रोजी अर्थमंत्री पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार! नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा...

मुंबई : मुंबई महापालिकेचा वातावरणीय अर्थसंकल्प; उपाययोजनांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद

व्यापार : यंदा अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांची शक्यता; मोफत वीज, कर्जमाफी केंद्रस्थानी आल्यास आर्थिक वृद्धीला फटका बसण्याची भीती

व्यापार : गेल्या 10 वर्षात देशाचा अर्थसंकल्प किती बदलला? निर्मला सीतारामन यांनी दिली महत्वाची माहिती...

लोकमत शेती : Agri Startup कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या वाढली

आंतरराष्ट्रीय : अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

व्यापार : १ एप्रिलपासून कर प्रणालीत बदल झालाय का? अर्थ मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती

पुणे : PMC Budget: गल्लीबोळांतील कामांसाठी ३०० कोटी; क्षेत्रीय कार्यालयासाठी भरीव निधी