शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय?

लोकमत शेती : Maharashtra Budget 2024 : राज्याच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप, अर्थमंत्र्यांची घोषणा, असा करा अर्ज

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; अजित पवारांकडून बळीराजाला दिलासा देण्यासाठी अनेक योजना जाहीर

लोकमत शेती : Maharashtra Budget 2024 : गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान, एक जुलैपासून अंमलबजावणी 

लोकमत शेती : Maharashtra Budget 2024: सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांना आचारसंहिता संपताच मिळणार हेक्टरी ५ हजारांचे अनुदान

महाराष्ट्र : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकवर घसरण; जयंत पाटील म्हणाले, गुजरातसुद्धा पुढे गेलं पण...

व्यापार : Gold Rates Budget : अर्थसंकल्पानंतर स्वस्त होऊ शकतं सोनं, पाहा सरकारचा काय आहे प्लान?

व्यापार : Budget 2024 Expectations: घर खरेदी करणाऱ्यांना अर्थसंकल्पात मिळू शकते खुशखबर, सरकार करू शकते 'ही' घोषणा