शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : ...तेव्हा बजेटमध्ये पहिल्यांदाच अविवाहितांसाठी वेगळी कर सवलत होती; जाणून घ्या

राष्ट्रीय : अर्थसंकल्पापूर्वीच बिहारमध्ये राजकारण पेटले; टेकू देणाऱ्या नितिशकुमारांची 'विशेष दर्जा'ची मागणी मान्य नाहीच

महाराष्ट्र : आजची वानवा असलेल्या शेतकऱ्याला २०४७ च्या गोष्टी...; आर्थिक सर्वेक्षणावरुन दानवे आक्रमक

लोकमत शेती : Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतीसाठी पाच मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : Economic Survey 2024: कृषी क्षेत्राचा विकास दर घरसला; काय सांगतो यंदाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजाराचा मूड, पाहा सेन्सेक्स-निफ्टीचा ट्रेंड

राष्ट्रीय : भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप

राष्ट्रीय : अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या

व्यापार : आर्थिक सर्वेक्षण : कितीही विरोध केला तरी चीनमधून हवी अधिक गुंतवणूक; दरवर्षी हव्यात ७८ लाख नोकऱ्या

व्यापार : महागाईच्या झळांपासून वाचवा, गरिबांना द्या ‘खाद्य कुपन’; सर्वेक्षणात शिफारस