शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

व्यापार : Income Tax Budget 2025: मध्यमवर्गीयांना 'लक्ष्मी'चा आशीर्वाद! १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; निर्मला सीतारामन यांची बजेटमध्ये घोषणा

व्यापार : Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

व्यापार : वैद्यकीयच्या १०००० जागा वाढविणार, शिक्षण क्षेत्रात AI चा वापर; अर्थमंंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

राष्ट्रीय : Budget 2025: बजेट भाषणापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले; अखिलेश यादवांना चांगलेच सुनावले

व्यापार : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी १० मोठ्या घोषणा; या राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा

राष्ट्रीय : Budget 2025: अर्थसंकल्पात 'GYAN' वर फोकस, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा

व्यापार : Farmers' Schemes in Budget 2025 : केंद्रानं शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट! किसान क्रडिट बाबतीत मोठा निर्णय घेतला

व्यापार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सलग ७ अर्थसंकल्प; कोणत्या बजेटमध्ये काय मिळालं?

व्यापार : खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या 

व्यापार : बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट