शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारं बजेट आणू- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : आर्थिक सर्वेक्षण :महागाई वाढण्याचे संकेत, पुढच्यावर्षी विकास दर असेल 7 ते 7.5%

राष्ट्रीय : Budget 2018 : मोदी सरकारची 'सप्तपदी' करेल आपला संसार सुखाचा?

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग यांनी सांभाळलेल्या विविध जबाबदाऱ्यांची तुम्हाला माहिती आहे का ?

राष्ट्रीय : Budget 2018 : सर्वात तरुण अर्थमंत्री आणि त्यांचे अर्थसंकल्प

राष्ट्रीय : Budget 2018 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?

व्यापार : जीएसटीमुळे जेटलींचे बजेट यंदा असेल पूर्णपणे वेगळे! सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प

व्यापार : budget 2018 : संरक्षण क्षेत्रात डोंगर अपेक्षांचे

व्यापार : budget 2018 : अर्थसंकल्पात काय?

व्यापार : budget 2018 : अपेक्षा उद्योग जगताच्या