शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

संपादकीय : budget 2018 : उत्कर्षाची पहाट उगवेल

संपादकीय : Budget 2018 : स्थितीवादी अर्थसंकल्प

नागपूर : देशाचा बजेट संतुलित, उद्योगांना संधी मिळणार

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानक होणार वर्ल्ड क्लास !

नागपूर : नागपुरात ‘प्रादेशिक संदर्भ मानक’ प्रयोगशाळा

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पाकडून महिलांच्या निराशा, फ्लॅगशीप योजनामध्ये त्रुटी - नीलम गो-हे

व्यापार : अर्थसंकल्पातून काय होणार महाग ?

कोल्हापूर : Budget 2018 : साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती - साखर उद्योगतज्ज्ञ

राष्ट्रीय : निधीच्या कमतरतेमुळे संरक्षण क्षेत्राची अधोगतीच होईल -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि)

राष्ट्रीय : Budget 2018 : जेव्हा अरुण जेटलींनी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळण्याची केली होती मागणी...