शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ
AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

सोलापूर : बी.आर.एस ज्या वेगाने महाराष्ट्रात येतोय, त्याच वेगाने ते परत जाईल; काँग्रेस प्रवक्त्याचा टोमणा

मुंबई : राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो, तुम्हाला साधं..., जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

राष्ट्रीय : केसीआर महाराष्ट्रात अन् तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग, माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : “BRS भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”; काँग्रेसचे टीकास्त्र

महाराष्ट्र : “पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...”; BRSच्या ऑफरवरुन ठाकरे गटाने स्पष्टच सांगितले!

महाराष्ट्र : पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात

सोलापूर : माझ्या सहीनेच आंध्रप्रदेशातून तेलंगणा राज्य, राव यांची स्थिती..., सुशीलकुमार शिंदेची खोचक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार?

महाराष्ट्र : ३०० वाहनांचा ताफा, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी; CM केसीआर घेणार पांडुरंगाचं दर्शन