शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना दरमहा मिळेल ४,००० रुपयांचा लाभ - राहुल गांधी

राष्ट्रीय : सरकारनं अल्पसंख्यकांसाठी काहीच केलं नाही, मोहम्मद अझहरुद्दीनचा बीआरएसवर बाउंसर!

राष्ट्रीय : मोठी बातमी! तेलंगाणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, प्रचार सभेवेळी घटना

राष्ट्रीय : विरोधकांकडे कोणत्या मुद्द्यांचे शस्त्र? बीआरएस सरकारविरोधात भाजप-काँग्रेसचा आक्रमक प्रचार 

राष्ट्रीय : तेलंगणा विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; आमदार टी राजा यांना पुन्हा उमेदवारी

राष्ट्रीय : तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील

संपादकीय : ..तोचि दिवाळी, दसरा! निवडणुकीच्या प्रचारात रोज मदतीच्या घोषणा होत राहतील

राष्ट्रीय : केसीआर यांची जादू तेलंगणात टिकणार का? असे होते २०१८ चे निकाल 

राष्ट्रीय : एवढंसं कारण...! मंत्र्यानं सर्वांसमोर बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली; Video व्हायरल

राष्ट्रीय : “तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार