शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महापालिका निवडणूक २०२२

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे

Read more

मुंबई : महायुद्ध LIVE: मुंबईत वार्डांची फेररचना का? Mahayudha Live with Ashish Jadhao | Mumbai BMC Wards

मुंबई : BMC Election 2022: “कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही”; मनसेचा सेनेला टोला

फॅक्ट चेक : Fact Check: मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य