शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महापालिका निवडणूक २०२२

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे

Read more

नवी मुंबई : “मुंबई महापालिकेच्या सत्तेतून शिवसेनेला बाहेर काढणे अत्यंत आवश्यक”: रामदास आठवले

मुंबई : आरोप करण्यापेक्षा चांगल्या सूचना दिल्या तर नक्की काम करू, आदित्य ठाकरेंचं शेलारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Supriya Sule on BMC Election: “मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार”; सुप्रिया सुळे यांची भविष्यवाणी

मुंबई : लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार, मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभागरचना जाहीर

मुंबई : “BMC मध्ये शिवसेनेची सत्ता येणारच, मुंबईकर आमच्यासोबत”; किशोरी पेडणेकरांना विश्वास

महाराष्ट्र : २०८ नगरपालिकांत मेमध्ये निवडणुका? एप्रिलमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराचे स्पेशल कॅग ऑडिट करा : देवेंद्र फडणवीस 

मुंबई : BMC Election: ‘करुन दाखवलं’नंतर शिवसेनेचा नवा नारा; आगामी निवडणुकीसाठी बनवली हटके टॅगलाइन

मुंबई : कोस्टलवर जीव भारी, बेस्ट पडली माघारी...

मुंबई : आशिष शेलारांवर भाजपनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान