शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई महापालिका निवडणूक २०२५

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2025 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे

Read more

मुंबई : BMC Elections: मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घ्या; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी

मुंबई : 'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा

मुंबई : संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

मुंबई : दोन वर्षांपासून ‘इमेज बिल्डिंग’ अन् आता स्वप्नांवर पाणी; संधी हुकलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात...

मुंबई : मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका

मुंबई : BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

मुंबई : मांडवी, पायधुनी प्रभागात सर्वाधिक लोकसंख्या; ‘विरवाणी’, हनुमान टेकडी येथे सर्वात कमी लोकसंख्या 

मुंबई : पालिका निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण; अनु. जाती आणि अनु. जमातींसाठी १७ जागा? 

महाराष्ट्र : ‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...

मुंबई : मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा