शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : मी भाजपामध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार

कोल्हापूर : कोल्हापूरमधील सभेतून महायुतीच्या प्रचारसभेचा नारळ फुटला

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खास मुलाखत

राष्ट्रीय : मनोहर पर्रीकरांचं योगदान गोवेकर कधीही विसरणार नाहीत- मुख्यमंत्री फडणवीस

राष्ट्रीय : 'पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी'

राष्ट्रीय : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून स्मृती इराणींनी साधला गांधी-वाड्रा कुटुंबीयांवर निशाणा

राष्ट्रीय : भाजपाच्या खासदाराचे बूट, आमदाराची चप्पल; उत्तर प्रदेशात भर सभेत हाणामारी

राष्ट्रीय : 'ते मोदींवर टीका करते होते, जेव्हा मी दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात व्यस्त होतो'

राष्ट्रीय : 'दहशतवादी पाताळात जरी लपले असले, तरी त्यांना शोधून मारणार'

राष्ट्रीय : हा मोदी आहे, आता AK-203 अमेठीमध्ये बनलेली असेल - नरेंद्र मोदी