शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : लोकमत कोणाला I कोण होणार इंदापूरचा आमदार ; कमळाची कमाल की पून्हा घड्याळ चालणार

पुणे : लोकमत कोणाला | कसब्यात पुन्हा फुलणार 'कमळ' की मिळणार 'पंजा' ला साथ

पुणे : लोकमत कोणाला | काय म्हणते बारामतीची जनता ;फुलणार कमळ की पुन्हा पवारांची सत्ता

राजकारण : Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित

पुणे : लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार

ठाणे : लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार?

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन 

नवी मुंबई : परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेचा अंत करणार - भाजपा नेते मनोज तिवारी

पुणे : मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा दावा

मुंबई : लोकमत कोणाला l घाटकोपर पुर्वेमध्ये कुणाचा थाट; पुन्हा 'कमळ' की 'इंजिन'ला साथ?