शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : फडणवीस-पवार शपथविधीचं गुपित जगासमोर | Priyam Gandhi | Trading Power

महाराष्ट्र : पहाटेच्या शपथविधी मागील धक्कादायक खुलासे | Ajit Pawar and Devendra Fadnavis Oath Ceremony

महाराष्ट्र : ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News

राष्ट्रीय : 'भाजप सरकार आलं, तर पोलिसांना बूट चाटायला लावू' | Raju Banerjee Threatens Police During Rally

महाराष्ट्र : भ्रष्टाचारामुळे शिवसेना नेते 'श्रीमंत', काँग्रेसची टीका | Sanjay Nirupam On Shivsena | Maharashtra

महाराष्ट्र : 'तू प्रचार कर, बाकी मी बघतो' | Raj Thackeray On Rupali Thombre Patil | Pune News

महाराष्ट्र : रात्रीतून कशी हटवली राष्ट्रपती राजवट? How was the Presidential Regime Removed Overnight?

महाराष्ट्र : ती पहाट महाराष्ट्र कधीच विसरणार नाही | Ajit Pawar and Devendra Fadnavis Shapath | Maharashtra News

राजकारण : 2 तासाचे मंत्री, शपथ घेतल्यावर लगेच राजीनामा | Mewalal Chaudhary resigns | Bihar Elections 2020

महाराष्ट्र : दरेकरांनी संजय राऊतांना सुनावलं | Pravin Darekar on Sanjay Raut | Maharashtra News