शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ही नाटक कंपनी, शिवसेना 'आप'चा रेकॉर्ड तोडेल | Devendra Fadnavis Speech | Maharashtra News

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या मेहबूब शेखनेच माझ्यावर अत्याचार केला | Rape Case | Mehboob Shaikh | Maharashtra

महाराष्ट्र : कंगनाने भाजपला खुश केलंय का? Urmila Matondkar vs Kangana Ranaut | Sachin Sawant | Bjp vs Congress

महाराष्ट्र : २०२० मध्ये राजकारण गाजवणारे अराजकीय चेहरे कोणते? Best Political Memories In 2020 | Lokmat

महाराष्ट्र : भाजपचीही अभद्र युती | BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat

महाराष्ट्र : आम्हाला 227 जागांवर लढण्याचा आदेश द्या | Bhai Jagtap | BMC Election | Maharashtra News

महाराष्ट्र : ED ऑफिसवर भाजपचा बॅनर का झळकला? Shivsena Supporters Put BJP Banner On ED Office | Varsha Raut

राष्ट्रीय : काँग्रेसचा शरद पवारांना नेहमीच विरोध का? Why Congress always opposes Sharad Pawar? India News

महाराष्ट्र : भाजप चोर आहे'; शिवसैनिक संतापले | Shivsena Women's Angry On Devendra Fadnavis And BJP | Maharashtra

महाराष्ट्र : EDमुळे राज्यात राजकारण तापलं | Sanjay Raut, Anil Deshmukh, Kirit Somaiya on ED Notice | Maharashtra