शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : नितीन गडकरींनी कोणाला शिव्या दिल्या? तो किस्सा त्यांनीच सांगितला | Nitin Gadkari Speech | RA4

राजकारण : Congress, BJP आणि AAP, सगळे सारखेच...भाजपच्या जुन्या मित्रपक्षाचा हल्ला | Harsimrat Kaur Badal | SA4

राजकारण : देश एका उत्तम कलाकाराला मुकला, सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया | Sudhir Mungantiwar | SA4

राष्ट्रीय : Karnataka Election Results Analysis: कर्नाटकचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणार का?

महाराष्ट्र : भाजप नेत्याचं फार्महाऊस असल्यानं प्रकरण दडपण्याचे प्रयत्न, तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप...

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका, या तीन मतांनी का वाढवलं टेन्शन? | Rajya Sabha elections

महाराष्ट्र : 'हे' प्रकरण बाहेर, Mohit Kamboj फसले..गुन्हा दाखल, अटक होणार? Mumbai Police |Mohit Kamboj Fraud Case

महाराष्ट्र : News & Views Live: राज्यसभेची निवडणूक, काँग्रेसमधली धुसफूस, काय होणार? Congress vs BJP

महाराष्ट्र : News & Views Live: शिवसेनेची राष्ट्रवादीशी सलगी.. भाजपला दार लावून कुलूपही लावलं? BJP Vs Shivsena

पुणे : महिला आयोगाचे अध्यक्षपद एकच महिना माझ्याकडे द्या, कायदा काय असतो ते दाखवू- तृप्ती देसाई