शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Live - Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : Live - Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : परमबीर सिंग भाजपच्या या नेत्याचे व्याही आहेत | Param Bir Singh Letter | Anil Deshmukh | Sagar Meghe

महाराष्ट्र : BJP देणार राज्यापाल कोश्यारींना साद |Sudhir Mungantiwar | Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari

महाराष्ट्र : राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका | Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh |Anil Deshmukh

महाराष्ट्र : 'भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याची चर्चा' | Nawab Malik On Devendra Fadnavis | Maharashtra

महाराष्ट्र : शिवसेनेकडून भाजप चितपट | Jalgaon Mayor Election Results | BJP VS Shivsena | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Ashish Shelar | आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : LIVE - Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : RPI च्या दबावाखाली BJP झुकणार का? Pune Deputy Mayor Saraswati Shendge Resign | PMC Election