शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : LIVE - पंढरपुरात राष्ट्रवादी पराभवाच्या छायेत | Pandharpur Assembly Election 2021 | NCP VS BJP

महाराष्ट्र : ठाकरे सरकार मधील कोणते मंत्री सीबीआयच्या दारात? Kirit Somaiya On Uddhav Thackeray Government

महाराष्ट्र : LIVE - लसीकरणाचा गोंधळ कसा संपणार? Murlidhar Mohol | Corona Vaccination

महाराष्ट्र : Anil Deshmukh CBI छापमारी प्रकरणानंतर BJPचा निशाणा | Chandrakant Patil on Ajit Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : तर आणीबाणी..ऑक्सिजनबाबत 2020 मध्येच भाकीत..| Bjp Ranjit Patil | Vidhanparishad | Corona Virus

महाराष्ट्र : ‘सरकारचा कार्यक्रम करणार’ म्हणजे काय ? Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE : Devendra Fadnavis | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सभा संबोधन

महाराष्ट्र : LIVE - Narayan Rane | नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण -

महाराष्ट्र : LIVE - Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद

महाराष्ट्र : तृप्ती सावंतांचा भाजपमध्ये प्रवेश | Trupti Sawant Enter In BJP | Uddhav Thackeray |Devendra Fadnavis