शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : विजयाचा भावूक क्षण, बावनकुळेंचे आनंदाश्रू फडणवीसांच्या खांद्यावर

राजकारण : Vidhan Parishad Election Result: भाजपानं पाठिंबा काढला अन् शिवसेनेचा उमेदवार पडला; एकटे देवेंद्र फडणवीस पडले मविआवर भारी

पुणे : 'मी उद्धव ठाकरेंना दररोज फोन करतो, पण...'; नारायण राणेंनी पत्रकारांना स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : शिवसेनेसोबत पुन्हा मैत्री करणार?; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

महाराष्ट्र : Two Years OF Mahavikas Aghadi Government : ती पाच कारणे ज्यामुळे महाराष्ट्रात अजून तरी अयशस्वी ठरतंय भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’

राष्ट्रीय : Vinod Tawde: विनोद तावडेंचे झाले प्रमोशन! भाजपने मोठी जबाबदारी सोपवली; पक्षातील स्थानही वाढले

राजकारण : भाजपाचं मिशन नवाब मलिक, रात्री ९ वाजता ठरलं प्लॅनिंग; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीच केला उलगडा

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार, भाषणातील प्रमुख १० मुद्दे

राष्ट्रीय : PHOTOS : सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणखी चिघळला, लोकांनी घरात घुसून केली जाळपोळ

राष्ट्रीय : BJP ने पाण्यासारखा पैसा ओतला! एका वर्षात निवडणूक प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च; रक्कम पाहाच