शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ ‘त्या’ मुस्लिमांना विरोध…’’, नितेश राणेंचं विधान

मुंबई : रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात आता मुलुंडमध्ये भाजप, मनसेचा आक्रमक पवित्रा

नागपूर : भाजप प्रवक्त्याला युएईतून धमकी, डिबेटमध्ये सहभागी न होण्याचा इशारा

राष्ट्रीय : पुढील 15-20 वर्षे तुमचा नंबर येणार नाही..; राज्यसभेतून अमित शाहांची विरोधकांवर बोचरी टीका

राष्ट्रीय : लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूर, हा कर झाला रद्द; इतर ३४ बदलांचाही समावेश

महाराष्ट्र : Maharashtra Politics : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : अंत्ययात्रेदरम्यान झाला वाद, भाजपा आमदार आणि माजी मंत्री भिडले, धक्काबुक्की, अखेर...

महाराष्ट्र : माझा सगासोयरा अपराधी असेल, तरीही त्याला शिक्षा करेन, कारण....', CM फडणवीसांचं विधान

पुणे : कोरटकर हा चिल्लर माणूस तुम्हाला एक महिना का सापडत नव्हता? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र : जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा