शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : कोणताही मंत्री येणार नाही; स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळावी, रवींद्र चव्हाणांच्या सूचना

महाराष्ट्र : अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळणार की भाजपाकडेच राहणार? प्रफुल पटेलांनी बैठकीतील निर्णय सांगून टाकला

वसई विरार : भाजपाचे काही चालले नाही, वसईत बहुजन विकास आघाडीच ‘ठाकूर’; अजीव पाटील यांची महापौरपदी बाजी!

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पडद्यामागे 'पॉवर गेम'! २ एप्रिलनंतर राजकीय चित्र बदलणार; नेमकं काय घडणार?

पुणे : PCMC Mayor: पिंपरी-चिंचवड महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये नाराजी, नेमकं काय घडलं?

नागपूर : महापौर भाजपच्या नीता ठाकरे ठरल्या निश्चित? काँग्रेसने वाढवली निवडणुकीची रंगत

नाशिक : नाशिकच्या महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चित

पुणे : Pune Mayor: पुणे महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस शर्यतीत उतरले, राष्ट्रवादीही उमेदवार देणार

ठाणे : मीरा-भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक, त्यामुळे...; मराठी एकीकरण समितीवर सरनाईकांची आगपाखड, केला गंभीर आरोप

राष्ट्रीय : गेल्या दहा वर्षांत 93 हजारांहून अधिक शाळा बंद; UP-MP आघाडीवर, महाराष्ट्रातील आकडेवारी...