शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 Result : ना ४०० पार, ना ३७०, ना 3 तलाक, ना राममंदिराचा मुद्दा आला कामी; ‘या’ ६ राज्यांनी भाजपची शाळा केली!

राष्ट्रीय : भाजपा जिंकलं की NDA?; ३३ वर्षापूर्वीही आला होता 'असाच' जनादेश; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :महाराष्ट्राचा किंग कोण? लोकसभेचा फायनल आकडा आला समोर; कोणाचे उमेदवार जिंकले, कोणाचे आघाडीवर

फिल्मी : 'आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय हा..'; लोकसभा निवडणूक निकालानंतर दिग्दर्शकाची सूचक पोस्ट

महाराष्ट्र : Amravati Lok sabha Election Result Update: नवनीत राणा पराभवाच्या छायेत? बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली

उत्तर प्रदेश : Lok Sabha Election 2024 : माझ्या वडिलांनी ३० वर्ष जे काही केलं..., ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने मानले आभार

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : महिला काँग्रेसने उधळला गुलाल; डिजेच्या तालावर धरला ठेका

फिल्मी : Lok Sabha Elections Result 2024: मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, तुझा हा प्रवास...'

फिल्मी : Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला...

ठाणे : ठाण्यातील पब, ऊका पार्लर त्वरीत बंद न केल्या भाजपा छेडणार आंदाेलन !