शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस

सांगली : Sangli: संजयकाका पाटलांचे ‘सीमोल्लंघन’ ठरवणार निवडणुकीची दिशा, संदिग्ध भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

राष्ट्रीय : Kangana Ranaut : माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा, पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

उत्तर प्रदेश : विकसित यूपी @२०४७; योगी सरकारच्या नेतृत्वात पायाभूत सुविधांमध्ये नवीन क्रांती

मुंबई : मुंबईचा महापौर मराठीच असेल...; भाजपाच्या टीकेवर मनसे-उद्धवसेनेचा पलटवार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   

राष्ट्रीय : राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 

राष्ट्रीय : पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'

राष्ट्रीय : महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर