शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

कोल्हापूर : VidhanSabha Election 2024: कोल्हापूर दक्षिणवर 'ऋतु'राज की महाडिकांचा 'अमल'; थेट दुरंगी लढत 

छत्रपती संभाजीनगर : जरांगेंवर आक्षेपार्ह विधान भोवले; संजय केणेकर यांच्या कार्यालयावर मराठा आंदोलक धडकले

कोल्हापूर : Kolhapur: इचलकरंजी भाजपात बंडखोरी, हिंदुराव शेळके विधानसभेच्या रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

अमरावती : राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत, रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...

राष्ट्रीय : जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

मुंबई : भाजपचा माजी नगरसेवक घेऊन शिंदे सेना 'अंधेरी पूर्व' लढवणार? ठाकरे सेनेविरोधात या नावाची चर्चा