शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अन्य क्रीडा : बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून..., साक्षी मलिकचा मोठा दावा

नाशिक : नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!

नाशिक : Devayani Farande : फरांदे समर्थकांचे फडणवीसांना साकडे; माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन

संपादकीय : हा महाराष्ट्र पॅटर्न आहे! बैठकांचा रतीब अन् रात्रीचा दिवस करून जागावाटपावर खलबते

ठाणे : जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती

कल्याण डोंबिवली : कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध

फॅक्ट चेक : Fact Check: 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल; चंद्रशेखर बावनकुळेंबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE

सातारा : विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; उमेदवार जाहीर करण्यात भाजप, वंचित आघाडी आघाडीवर 

नवी मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी...; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले..; हिरामण खोसकर काय म्हणाले?