शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांची २३ कोटींची मालमत्ता, गेल्या पाच वर्षांत कितीने वाढली मालमत्ता.. वाचा

संपादकीय : निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड

महाराष्ट्र : राज्यात पंतप्रधान मोदींच्या दहा प्रचारसभा! प्रत्येक विभागात दोन सभांचे प्रदेश भाजपने केले नियोजन

गोवा : सत्तरी तालुका भाजपमय, ४४ हजार सदस्य; पूर्ण गोव्यात वाळपई पहिल्या क्रमांकावर

पुणे : सरपंच ते आमदार! बापूसाहेब पठारे पुन्हा वडगाव शेरीच्या रिंगणात; महायुतीचा उमेदवार ठरेना

ठाणे : उल्हासनगरात अद्याप उमेदवार नाही, इच्छुकांची धाकधूक वाढली; कलानी, आयलानी वेटिंगवर

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

सांगली : मिरजेत बंडखोरांशी जवळीक दिगंबर जाधव यांना भोवली, भाजपने युवक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले

सांगली : सांगली मतदारसंघात भाजपचे घोडे न्हाले अन् काँग्रेसचे भिजत घोंगडे; बंडखोरीची चिंता

महाराष्ट्र : आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?