शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : BJP Candidate List: विधानसभेसाठी भाजपची चौथी यादी जाहीर: शेवटच्या दिवशी कोणाला मिळाली उमेदवारी?

मुंबई : भाजपकडून मंत्री विजयकुमार गावितांना तिकीट कापण्याचा फोन?; नंतर समोर आली वेगळीच माहिती!

नागपूर : भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

महाराष्ट्र : दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 

गोवा : सत्तरीत ४८ हजार, डिचोलीत ४० हजार तर बार्देशात ४२,३४९ भाजप सदस्य

महाराष्ट्र : भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी

मुंबई : गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार

महाराष्ट्र : 'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले

मुंबई : बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार; गोपाळ शेट्टी यांची घोषणा

महाराष्ट्र : भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत?