शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस-भाजपची ७६ जागांवर थेट लढत; विदर्भ पॅटर्न पुढच्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा

महाराष्ट्र : ...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 

नागपूर : राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?

पुणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर... ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

पुणे : मलाही अनेक गोष्टी ज्ञात, दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर... ; सुनिल तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार

नाशिक : Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

मुंबई : बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम

पुणे : ‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?