शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची तातडीनं बदली; निवडणूक आयोगाचे आदेश

महाराष्ट्र : भाजप-काँग्रेस तब्बल ७४ जागांवर आमने-सामने, विधानसभेच्या २५% मतदारसंघांत दोन राष्ट्रीय पक्षांत होणार झुंज

महाराष्ट्र : महायुतीच्या नेत्यांची धडपड, फैसला आज, शिंदे- फडणवीस यांच्यात चार तास खलबते

राष्ट्रीय : झारखंडमध्ये समान नागरी संहिता लागू करू, आदिवासींना वगळणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन

राष्ट्रीय : राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : VIDEO: स्तुती ऐकून सीएम नितीश कुमार भारावले, थेट भाजप नेत्याच्या पायाला स्पर्श केला

ठाणे : उल्हासनगरात महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेचा बहिष्कार; भाजप व शिंदेसेनेचा वाद चव्हाट्यावर

नागपूर : बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत, तर पक्षाचे दरवाजे कायमचे बंद; भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा

महाराष्ट्र : अमित ठाकरेंचा प्रचार करण्याचे वक्तव्य; प्रसाद लाड यांना सरवणकर पूत्राने सुनावले

महाराष्ट्र : बंडखोरीचं टेन्शन, अर्ज मागे घेण्यासाठी फक्त काही तास उरलेत; 'वर्षा' बंगल्यावर खलबतं