शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : राज्यसभेत ‘रालोआ’चे बहुमत होण्यास दीड वर्षाची प्रतिक्षा

राष्ट्रीय : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इतके कसे मागे पडलेत?

नांदेड : भोकर विधानसभेत काँग्रेसला तर भाजपला भोकर तालुक्यात आघाडी

बीड : धस, धोंडे, दरेकर एकत्र राहिल्याने आष्टीत भाजपला मिळाले बळ

नांदेड : मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी

बीड : माजलगावात भाजपचे मताधिक्य निम्म्याने घटले

गोंदिया : बावनकुळे, फुकेंच्या शिस्तबद्ध बांधणीने मेंढे पास

गोवा : पर्रिकरांअभावी भाजपाचा ख्रिस्ती धर्मियांमधील जनाधार ढासळला

राष्ट्रीय : Google Trends मध्येही मोदीलाट; निकालाच्या दिवशीही राहुल गांधींची पिछेहाट