शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : संदेशखली येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येस टीएमसी जबाबदार, मुकुल रॉय यांचा आरोप 

संपादकीय : गरिबाच्या बाईनं बाळंतच व्हायच नाही का? -- जागर -- रविवार विशेष

राष्ट्रीय : माझ्यासाठी वाराणसी आणि केरळ दोन्हीही सारखेच - नरेंद्र मोदी

अकोला : पश्चिम वऱ्हाडाला पुन्हा मंत्रिपदाची आस!

राष्ट्रीय : देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका

पुणे : खासदारांच्या रॅलीतील ‘विना हेल्मेट’ चालकांवर वाहतूक पोलीस मेहरबान

राष्ट्रीय : घराणेशाहीच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची काँग्रेसला संधी !

राष्ट्रीय : भाजपने निवडणुकीवर खर्च केले २७ हजार कोटी रुपये; एवढी रक्कम आली कोठून?

संपादकीय : नव्या केमिस्ट्रीने जुन्या गणिताची धूळधाण

संपादकीय : वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे; आम्ही तीच गमावून बसलो