शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात

जालना : आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ

पुणे : ‘वेल कनेक्टिव्हिटी’ शहर बनवणार; पुढील ५ वर्षात पुणे विकासाची नवी उड्डाणे घेणार, PM मोदींची ग्वाही

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान

गोवा : श्रुती ही भाजपची आता सदस्य नाही: नरेंद्र सावईकर, तपासात पोलिसांना मोकळीक

धुळे : Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

फिल्मी : आपल्या देशात हिंदू-मुस्लिम..., विक्रांत मेसीचं विधान चर्चेत! 'भाजप'बद्दल नेमकं काय म्हणाला?

धुळे : Chitra Wagh : ...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला

महाराष्ट्र : 'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा