शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरी पालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे होणार स्वागत : चौफेर टीकेनंतर घूमजाव

महाराष्ट्र : अर्थसंकल्पात शिवस्मारकाचा साधा उल्लेखही नसणे दुर्दैवीच : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?

मुंबई : युती असली तरी शिवसेना स्वतंत्र संघटना; पुढील वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच 

अमरावती : दिवसा काँग्रेसचे, रात्री भाजपचे

महाराष्ट्र : शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 

राष्ट्रीय : मोदींनी 'फायटर' म्हणून संबोधलेले चौधरी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते

राष्ट्रीय : भाजपच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षांवर तीन राज्यांच्या निवडणुकीची जबाबदारी

राष्ट्रीय : भाजपची सर्वोत्तम कामगिरी अद्याप बाकी : अमित शाह

राष्ट्रीय : कोण आहेत नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला?