शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बीड : पक्षांतरबंदी कायद्याचा भंग; शिरूरकासारचे पाच नगरसेवक अपात्र

राष्ट्रीय : अखेर त्या इमारतीवर JCB फिरला, भाजपा आमदाराला महापालिकेची चपराक  

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला उमेदवाराकडून न्यायालयात आव्हान

मुंबई : 'सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधींच भगोडे बनले'

नांदेड : किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला

जळगाव : भाजप निवडणुकीस सज्ज, राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी

पिंपरी -चिंचवड : कचरा प्रश्न सोडविण्यासाठी ४८ तासांची मुदत

पिंपरी -चिंचवड : महापालिकेत भाजपात नाराजी, राजीनामा सत्र  

नांदेड : काँग्रेसचे गद्दार भाजपात; निष्ठ्वान कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना जागा दाखवू

महाराष्ट्र : ‘भर पावसात दुश्मनी गेली वाहूऩ़़ भगव्या छत्रीखाली नवी मैत्री आली धावून’