शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक, सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : 'पापा मुझे शांति से जीने दो', दलित मुलाशी लग्न केलेल्या भाजपा आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल 

महाराष्ट्र : हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ?

महाराष्ट्र : बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

गोवा : गोव्याचे 10 आमदार आज अमित शहांना भेटणार

गोवा : ब्लॅकमेलिंग, आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

गोवा : सरकार मजबूत झाले, गोंयकारपण राखले! - मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : रोजगार, विकासासाठीच भाजपामध्ये प्रवेश - बाबू कवळेकर

मुंबई : कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला

छत्रपती संभाजीनगर : सत्ता असूनही कामे होत नाहीत