शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : आणीबाणीनंतर आता मानधनासाठीही लढाई ; वृद्ध कार्यकर्त्यांची खंत

महाराष्ट्र : खडकवासलातून राष्ट्रवादीच्या इच्छूकांना धडकी; भाजप सुसाट

राष्ट्रीय : भाजपा आमदाराला 'डिस्को डान्स' पडला महागात, पार्टीतून हकालपट्टी

महाराष्ट्र : संधी मिळाल्यास राज्यातील सर्व कामे मार्गी लावू : मुख्यमंत्री

गोवा : गोव्याच्या 'त्या' दहा आमदारांना अमित शहांकडून कानमंत्र

नांदेड : भाजपा कार्यकर्त्यांची शेतकऱ्यास धक्काबुकी

ठाणे : आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम उधळण्याचा अभाविपचा प्रयत्न

नागपूर : भाजप मार्जिन वाढवण्याच्या कामाला तर काँग्रेस मरणासन्न : शिवराजसिंह चौहान

महाराष्ट्र : 'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच !

महाराष्ट्र : अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !