शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : रोहितदादा प्रमाणेच मीही तुमचा नातू; उमेदवारीसाठी पवारांना आणखी एका नातवाचं साकडं

महाराष्ट्र : विधानसभेलाही अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना

महाराष्ट्र : राष्ट्रवादीला पुन्हा उभं करण्यासाठी मिळणार तरुणांना संधी !

छत्रपती संभाजीनगर : भाजपची महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांत

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

संपादकीय : काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती, भाजपाकडे 'महापुरे झाडे जाती'...

राष्ट्रीय : आझम खान यांनी मागितली माफी, लोकसभेत आळवला नरमाईचा सूर

मुंबई : ‘अ‍ॅम्बिस’ प्रणालीच्या पहिल्याच दिवशी ८५ गुन्ह्यांची उकल

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ सज्ज