शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : निष्ठावंत अन् आयारामांच्या 'मॅनेजमेंट'च भाजपसमोर मुख्य आव्हान

महाराष्ट्र : राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यालाही लढवायची विधानसभा; भाजप देणार का उमेदवारी ?

मुंबई : कालिदास कोळंबकरांचा भाजपा प्रवेश; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप

नाशिक : भाजपा प्रवेशाच्या अज्ञात फलकाने शहरात चर्चा

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युती करणार का? यावर मुख्यमंत्री म्हणाले...

मुंबई : शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष वंशज आज भाजपात आले- देवेंद्र फडणवीस  

मुंबई : शिवेंद्रसिंह राजे, वैभव पिचड, संदीप नाईक अन् कालिदास कोळंबकरांचा भाजपात प्रवेश

मुंबई : 'या' नेत्यांना शिवसेनेतून फोडलं तेव्हा कोणती चौकशी लावली? चंद्रकांतदादांचा पवारांना टोला

मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज नाही - चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या; व्हर्चुअल राखीचा पर्यायही उपलब्ध