शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

रायगड : जुने विरुद्ध नवीन, भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

ठाणे : ‘पिचड पितापुत्राला भाजपने प्रवेश न देण्याची कोळी समाजबांधवांची मागणी’

राष्ट्रीय : संजय सिंह यांचा सपत्निक भाजपामध्ये प्रवेश

महाराष्ट्र : ईडी आणि आयबी भाजपचे दोन बलाढ्य कार्यकर्ते : राजू शेट्टी 

महाराष्ट्र : साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंना रोखण्याचं उदयनराजेंसमोर आव्हान

पुणे : ...तर चित्रा वाघ यांनी पूर्वीच राजीनामा का नाही दिला ?

महाराष्ट्र : 'सीएम'पदाच्या शर्यतीत सेना 'बॅकफूटवर' ? म्हणाले, जनआशीर्वाद यात्रा अराजकीयच

राष्ट्रीय : सत्ताधारी मालामाल; भाजपाच्या संपत्तीत वर्षभरात तब्बल २२ टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्र : आयारामांसाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच

महाराष्ट्र : निष्ठावंत अन् आयारामांच्या 'मॅनेजमेंट'च भाजपसमोर मुख्य आव्हान