शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अकोला : अकोल्यात भाजपमधील ‘इनकमिंग’वर लक्ष

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस - मेहबूबा मुफ्ती

राष्ट्रीय : मोदी सरकारचं हे चाललंय काय?, मेहबुबा अन् अब्दुल्लांच्या नजरकैदेवर थरूर भडकले

राष्ट्रीय : अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवतेय - मेहबूबा मुफ्ती 

राष्ट्रीय : 2024 मध्ये कामाच्या बळावर जिंका, माझ्या नावावर नको; मोदींच्या खासदारांना सूचना 

सिंधुदूर्ग : राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई

संपादकीय : दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

संपादकीय : अशा दबंगांच्या तालावर कायदा का नाचतो?

मुंबई : चांदिवलीत अल्पसंख्याक मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार

महाराष्ट्र : माझे आजोबा पडले,वडील पडले; पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर