शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Sushma Swaraj Death: सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही : सुशीलकुमार शिंदे

राष्ट्रीय : Sushma Swaraj's Love Story: अशी होती सुषमा स्वराज यांच्या 'प्रेमाची गोष्ट'

राष्ट्रीय : Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या - हमीद निहाल अन्सारी

राष्ट्रीय : Rare Photos Of Sushma Swaraj: NCC कॅडेट ते परराष्ट्र मंत्री...सुषमा स्वराज यांची 'फोटोबायोग्राफी'

राष्ट्रीय : Video:अविवाहित कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा; भाजपा आमदाराचं विधान

राष्ट्रीय : Sushma Swaraj Death : RIP Mother India; आनंद महिंद्रांनी अशी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : Sushma Swaraj Death: 'त्या म्हणाल्या होत्या, 'तुम्ही मंगळ ग्रहावर असाल तरी मदत करू!'

राष्ट्रीय : Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो - राहुल गांधी 

राष्ट्रीय : Sushma Swaraj Death: मोठी बहीण गेली! देश, पक्ष, आणि माझं वैयक्तिक नुकसान - नितीन गडकरी

राष्ट्रीय : सुषमा स्वराज यांची राजकीय कारकिर्द: अवघ्या 25व्या वर्षी मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या 'रणरागिणी'ची पराक्रमी गाथा!