शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : उमेदवारीच्या अतिघाईने पाटील अडचणीत

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019: माथाडी मेळाव्यात युतीच्या प्रचाराचे रणशिंग!

ठाणे : Vidhan Sabha 2019: युतीत ‘ठाणे शहर’ने टाकलाय बिब्बा, इच्छुकांची भाऊगर्दी

ठाणे : Vidhan Sabha 2019: भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

मुंबई : 'पवारांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय'

ठाणे : Vidhan Sabha 2019: उल्हासनगर मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे?

नागपूर : मोदी, शहांविरोधात अपशब्द काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

महाराष्ट्र : कुठे गेली अस्मितेच्या राजकारणाची तलवार?; मराठी भाषा, भूमिपुत्र मुद्द्यांची का बोथट झाली धार?

पुणे : उदयनराजेंना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा