शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : संगिता ठोंबरेंच्या स्ट्राँग फिल्डींगमुळे नमिता मुंदडा आहे तिथेच ?

महाराष्ट्र : अमित शाह यांच्याविषयीचे 'ते' वक्तव्य पवारांना ठरतय त्रासदायक ?

महाराष्ट्र : सरकार हम से डरती है,पोलीस को आगे करती है.. : 'साहेब आणि दादां' वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद

सातारा : 'साताऱ्यातून शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या, सर्व प्रश्न मिटतील'

मुंबई : 'आपला गडी लय भारी...', ED च्या कारवाईवरुन रोहित पवारांची भाजपावर टीका

मुंबई : पवारांच्या 'त्या' विधानावरुन शिवसेनेने केलं भाजपाला टार्गेट; आमच्या चिंतेचे कारण हेच आहे

पुणे : काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी थरूर नामा : ३७० कलमासह, झुंडशाही, हिंदुत्व, अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र

मुंबई : ट्विटरवरील कौतुक सोहळ्याने देवरांच्या पक्षांतराच्या चर्चा

महाराष्ट्र : शिवस्मारकाच्या कामात घोटाळा; विरोधकांचा सरकारवर आरोप

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: युती होणार की पुन्हा एकदा अफझलखान, औकात निघणार?