शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है'; भाजपाच्या 'रम्या'ने साधला शरद पवारांवर निशाणा

संपादकीय : काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर लाच; भाजपाच्या लोकांनी घेतली तर दक्षिणा

मुंबई : महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: माथाडींच्या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: तीन कोटी मतदारांना भेटणार भाजप नेते; स्वबळावर सत्तेची आशा

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: निवडणुकीच्या तोंडावर तुटणार युती? भाजपनं आखली नवी रणनिती

मुंबई : Vidhan Sabha 2019: मुंबईत जागावाटपासाठी युतीत रस्सीखेच; आयारामांसाठी मित्रपक्षाच्या जागांवर दावा

यवतमाळ : भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढली

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: 'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार!'

नाशिक : रिपाइं तीन जागांसाठी आग्रही